आखरवाडीच्या सरपंच सौ मोनिका मुळूक यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा आखरवाडी या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

आखरवाडीच्या सरपंच सौ मोनिका मुळूक यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा आखरवाडी या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

आखरवाडीच्या सरपंच सौ मोनिका मुळूक यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा आखरवाडी या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. सरपंच मोनिका मुळूक यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले पहिले मानधन हेदेखील कोकणातील पूरग्रस्तांना दिले होते त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊचे वाटप केले याप्रसंगी खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष ॲड अरुण गोकुळ मुळूक उपसरपंच विठ्ठलराव मुळूक ग्रामपंचायत सदस्य नीलमताई मुळूक ग्रामसेवक शरद शिरसाठ प्रगतशील शेतकरी विलास मुळूक बबन मुळूक राजाराम मुळूक मुख्याध्यापक साळवे मॅडम शिक्षक कैलास मुळूक अंगणवाडी शिक्षिका वंदना मुळूक लता मुळूक अशोक मुळूक अमर मुळूक समीर मुळूक गणपत मुळूक संजय मुळूक दिपक मुळूक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.