आखरवाडी ता.खेड येथील सरपंच मोनिका मुळुक यांची मानधनाची रककम पुरग्रस्तांसाठी मदत.

आखरवाडी ता.खेड येथील सरपंच मोनिका मुळुक यांची मानधनाची रककम पुरग्रस्तांसाठी मदत.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

आपल्या कोकणातील पूरग्रस्त बांधवांना सढळ हाताने मदत म्हणून आखरवाडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ मोनिकताई दिगंबर मुळूक यांनी आपले पहिल्या मानधनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमा करण्यासाठी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा श्री दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या कडे सुपूर्द केला यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेल अध्यक्ष अँड.अरूणशेठ मुळूक उपस्थित होते. या कार्याबद्दल आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी सरपंच मोनिकाताई मुळूक यांचे कौतक केले.