आखरवाडी ता.खेड येथे अॅड अरूण मुळुक यांच्या हस्ते विज अटकाव यंञणेचे उदघाटन

आखरवाडी ता.खेड येथे अॅड अरूण मुळुक यांच्या हस्ते विज अटकाव यंञणेचे उदघाटन

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण

पावसाळ्यात पडणाऱ्या विजे पासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी आखरवाडी गावात वीज अटकाव यंत्रणेची उभारणी करण्यात आली. सरपंच सौ मोनिका मुळूक व श्री अरुण मुळूक अध्यक्ष राष्ट्रवादी लिगल सेल यांचा हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचात सदस्या सौ नीलम मुळूक, अशोक मुळूक पाटील, शरद मालपोटे,शांताराम मुळूक, बाळासाहेब मुळूक, स्वप्निल मुळूक, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.