आखरवाडी ता.खेड येथे मागासवर्गीय खर्च व दिव्यांग लाभार्थी यांना ग्रामपंचायत मार्फत वस्तूंचे वाटप

आखरवाडी ता.खेड येथे मागासवर्गीय खर्च व दिव्यांग लाभार्थी यांना ग्रामपंचायत मार्फत वस्तूंचे वाटप
ग्रामपंचायत आखरवाडी येथील सन २०२०/२१ मधील 15% मागासवर्गीय खर्च व दिव्यांग लाभार्थी यांना ग्रामपंचायत मार्फत वस्तूंचे वाटप तसेच धनादेश वाटप करण्यात आले.
क्रृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय श्री. विनायकशेठ घुमटकर व राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक,यांच्या उपस्थितीत आखरवाडी ग्रामपंचायत येथे मागासवर्गीय लाभार्थी वस्तूवाटप कार्यक्रम पार पडला..
यावेळी सरपंच मोनिका मुळुक,उपसरपंच विठ्ठल मुळुक,सदस्य अविनाश मुळुक,दिपाली मुळुक,निलम मुळुक,ग्रामसेवक दौंडकर,वैशाली दौंडकर,स्वप्निल मुळुक,दिंगबर मुळुक,धर्मनाथ मुळुक यासह लाभार्थी नागरिक उपस्थित होते.