आखरवाडी ता.खेड येथे राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड.अरूण मुळुक यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आखरवाडी ता.खेड येथे राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड.अरूण मुळुक यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

कार्यसम्राट आमदार मा. दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे यांच्या निधीतून आखरवाडी गावठाण ते विठ्ठल रुख्मिणी मंदिर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ श्री अरुण मुळूक(अध्यक्ष राष्ट्रवादी लिगलसेल)यांच्या हस्ते झाला.यावेळी सरपंच मोनिका मुळुक यासह उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.