आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते कडूस ता.खेड येथील पाझर तलावाचे जलपुजन.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते कडूस ता.खेड येथील पाझर तलावाचे जलपुजन.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कुमंडलानदीवरील कडूस ल.प.तलाव या वर्षी लवकर पूर्ण भरला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. यामुळे पाचशे हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. बंधारा क्षमता 2.25 दसलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गतवर्षी संस्थेतेने नियोजन करून पाणी टंचाई होऊ दिली नाही. बंधारा पाणी पूजन खेड तालुक्याचे आमदार व पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक माननीय श्री दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मा.जि.प.सदस्य अशोक भाऊ शेंडे उपसरपंच कैलास मुसळे भैरवनाथ पाणी वाटप संस्थेचे चेअरमन श्री दिलीप ढमाले,विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच पंडितराव मोढवे, माऊलीशेठ ढमाले, दत्तानाना ढमाले, बाळासाहेब धायबर, मारूती जाधव, विशाल ढमाले, अभिजित शेंडे, हानीफ मोमीन, बबलू शेख, रामदास मंडलिक, चंद्रकांत पानमंद. संस्थेचे संचालक श्रीपती अरगडे सुरेश जाधव, पंडित पोटे, बाळासाहेब बोंबले, बाळासाहेब चिपाडे, दादाभाऊ ढमाले, नानाभाऊ नाईकोडे, ग्राम .प.सदस्य अरूण शिंदे, उपाध्यक्ष श्रीमती पुष्पाताई गारगोटे, सौ कमलताई नेहेरे, संस्थेचे सचिव किसन गारगोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.