इलेक्ट्रिकसिटी डिपार्टमेंट वर ग्रामस्थांची नाराजी.दखल घेण्याची गरज-सरपंच शरद जठार

इलेक्ट्रिकसिटी डिपार्टमेंट वर ग्रामस्थांची नाराजी.दखल घेण्याची गरज-सरपंच शरद जठार

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

वांजाळे व नायफड (नाव्हाची वाडी) डेहणे कोरडे वाडी आव्हाट येथील धोकादायक विद्युत डिपची अवस्था पाहिल्यास जनावरांना व माणसांनाही चालता चालता कधीही विजेचा करंट लागू शकतो अशी बिकट परिस्थिती दिसून येते. विजेची डीपी आहे पण त्यांना सुरक्षा कवच नाही. काही ठिकाणी फिऊज तुटले आहेत व तेथे फिऊज म्हणून तारेचा वापर केला जातो.
अशी परिस्थिती बदलावी म्हणून प्रशासनाला वेळो वेळी अर्ज करून सुध्दा दखल घेतली जात नाही.
प्रत्येक गावात हिच परसथिती पाहायाला मिळत आहे. याची दखल कुठे तरी प्रशासनाने घेणे गरजेच आहे. आशी मागनी श्री सरपंच शरदभाऊ जठार, श्री सुनिल भाऊ भाऊ ग्राम पंचायत सदस्य श्री रोहिदास भाईक ग्राम पंचायत सदस्य,तसेच तरुन कार्यकर्ते दादाभाऊ डामसे यांनी व्यकत केली आहे.तसेच प्रशासनाने या विषयावर लवकरात लवकर उपाययोजना करून ग्रामस्थांच्या व जनावरांच्या जीवाशी चालेला हा खेळ थांबवावा आशी मागणी केली.