औदर ता.खेड येथील सरस्वती विद्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंञ्यदिन विवीध उपक्रम करुन साजरा.

औदर ता.खेड येथील सरस्वती विद्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंञ्यदिन विवीध उपक्रम करुन साजरा.

संदिप मेदगे
मु.पो.ग्रामीण.

सरस्वती विद्यालय औदर येथे स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री शिगेश्वर शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मारुती आढाव सचिव बंडू भालेराव बाळासाहेब मेदगे संतोष गणपत मेदगे रोहिदास होजगे खजिनदार शंकर नारायण होजगे संजय मेदगे औदर गावचे सरपंच सौ सुजाता पंडित मेदगे तसेच हरीश सावंत व आदी मान्यवर उपस्थित होते सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक टाकळकर सर कदम सर देवरे सर जाधव मॅडम व सर्व कर्मचारी उपस्थित होते श्री शिगेश्वर शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मारुती आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला एक कपाट बक्षीस देण्यात आले तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थीत होते.