कडधे येथील मदत पोहचली..कोकनातील पुरग्रस्त व दरडग्रस्त भागात..

कडधे येथील मदत पोहचली..कोकनातील पुरग्रस्त व दरडग्रस्त भागात..

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कडधे येथिल स्व सरपंच DN नाईकडे प्रतिष्ठाण व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने किरानाकिट व ब्लॅंकेट या वस्तुंचे वाटप कोकनातील दरडग्रस्त गाव तळीये व महाड जवळील पुरग्रस्त आदिवासी गावे वरण,शिरगाव या ठिकानी करन्यात आले..जवळपास १२५ कुटुंबाना थेट मदत पोहच केली. या कार्यात प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मा सरपंच कैलास नाईकडे ,महादेव नाईकडे सर ,पत्रकार संदीप मिरजे ,जिजाबा नाईकडे,श्रीराम मिरजे लंकु गुरव,ग्रा.पं.सदस्य सचिन नाईकडे, विकास मंडलीक,सौ जयमाला क़दम ,प्रकाश नाईकडे,निलेश नाईकडे,संतोष नाईकडे, महेश तनपुरे,महेश रोड़े यांचे सहकार्य मदत संकलन कामी दिपक तनपुरे ,सचिन गोपाळे ,पंकज गोपाळे ,सागर देवदरे ,ओंकार नाईकडे,ईश्वर देवदरे,अविनाश मुळुक ,मनोहर आन्द्रे यानी नियोजन केले .