कडूस ता.खेड येथील पाझर तलाव ओव्हर फ्लो!

कडूस ता.खेड येथील पाझर तलाव ओव्हर फ्लो!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कडूस ता.खेड येथील जीवनदायनी असणारा पाझर तलाव ओव्हर फ्लो झाला असून,नागरिकांनी समाधान व्यक्त केले.परिसरात पडणार्‍या पावसामुळे पाझर तलाव भरला असून,तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.