कमान गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र नाईकरे तर उपाध्यक्षपदी सतिष नाईकरे

कमान गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र नाईकरे तर उपाध्यक्षपदी सतिष नाईकरे

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

 

कमान गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र आत्माराम नाईकरे तर उपाध्यक्षपदी सतिष दत्ताञय नाईकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कमान येथे विठ्ठल रूक्मीणी सभागृहात झालेल्या ग्रामसभेची सुरवात हेलीकॅप्टर दुर्घटनेतील शहीदांना उपसरपंच मोनिका नाईकरे यांनी श्रद्धांजली वाहून केली.सभेच्या अध्यक्षपदी मारूती नाईकरे यांची निवड करण्यात आली.यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पाच जणांची नावे आली होती.यामध्ये पहील्या १ वर्षासाठी देवेंद्र नाईकरे दुसर्‍या वर्षासाठी भास्कर प्रभाकर नाईकरे तर राहीलेल्या सलग तीन वर्षासाठी सुरेशशेठ नाईकरे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच योगेश नाईकरे,उपसरपंच मोनिका नाईकरे,सतिषशेठ नाईकरे पाटील,मच्छिंद्र रोकडे,अमोल नाईकरे,पुष्पा नाईकरे,इंदुबाई नाईकरे,अश्विनी नाईकरे,सुनिता निर्मळ,ग्रामसेवक रविंद्र पााटील ,ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.