कमान ता,खेड येथे बचतगटांसाठी ओल्या कचर्‍यापासून कंपोष्टखत उपक्रम

कमान ता,खेड येथे बचतगटांसाठी ओल्या कचर्‍यापासून कंपोष्टखत उपक्रम

संदिप मेदगे प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कमान ता.खेड येथे ओल्या कचर्‍यापासून कंपोष्टखत कसे बनवायचे याची माहिती स्वाती जाधव यांनी महिला बचत गटातील महिलांनी दिली या उपक्रमाचे प्रवर्तक व E & P Community Farm या कंपनीचे मुन्सेफ मोमीन यांनी या विषयावर संशोधन केले असून तालुक्यातील प्रत्येक गावात या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.यावेळी कमानचे सरपंच योगेश नाईकरे,चंद्रकांत शेटे,संजय नाईकरे कमानच्या CRP रूपाली ताई नाईकरे,माजी सरपंच वर्षाताई नाईकरे यासह महिला उपस्थित होत्या.