कमान ता.खेड येथील ग्रामपंचायतवर श्री भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनलचे पाच सदस्य विजयी.

कमान ता.खेड येथील ग्रामपंचायतवर
श्री भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनलचे पाच सदस्य विजयी झाल्यामुळे त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
श्री भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.
१)सौ.पुष्पा तान्हाजी नाईकरे
२)श्री.योगेश पोपट नाईकरे
३)सौ.इंदुमती गणेश नाईकरे
४)श्री.मच्छिंद्र गोपाळ रोकडे
५)कु.मोनिका विश्वनाथ नाईकरे
श्री भैरवनाथ व राजामोगल बाबा पॅनलचे चार सदस्य विजयी
१)श्री सतिष बबनराव नाईकरे पाटील
२)श्री अमोल ज्ञानेश्वर नाईकरे
३)सौ.अश्विनी बाजीराव नाईकरे
४) सुनिता राजेंद्र निर्मळ हे सदस्य विजयी झाले.ग्रामस्थांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.