कमान ता.खेड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शंकरशेठ बाळशिराम नाईकरे यांची बिनविरोध निवड.

कमान ता.खेड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शंकरशेठ बाळशिराम नाईकरे यांची बिनविरोध निवड.

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदि श्री. शंकरशेठ बाळशिराम नाईकरे पाटील यांची व उपाध्यक्षपदि सौ. सिमाताई विठ्ठलराव नाईकरे यांची बिनविरोधपदी निवड झाली.
यावेळी यावेळी कान्हेवाडी बु.शाळेचे आदर्श मुख्यादयापक सुरेशराव नाईकरे,संदिपशेठ नाईकरे,मच्छिंद्र दातेरे,शंकरराव सपाट,प्रविणशेठ नाईकरे,विकासशेठ नाईकरे,तुकाराम नाईकरे,निलेशशेठ नाईकरे,गणेशशेठ नाईकरे,बाळासाहेब नाईकरे,विलासराव नाईकरे यांनी नवनिर्वाचीत अध्यक्षांचा सत्कार करून शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.