कमान परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात

कमान परिसरात गुरूवार दि.राञी ८ वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली.यामुळे शेतातील ज्वारी पिके सपाट झाली असून,कांदा पिके सुद्धा धोक्यात आली आहेत.