कमान बारापाटी रस्त्याचे काॅक्रींटीकरण प्रगतीपथावर!

  1. कमान बारापाटी रस्त्याचे काॅक्रींटीकरण प्रगतीपथावर!

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

कमान बारापाटी काॅक्रीटीकरणासाठी जिल्हा परिषद पुणे यांच्या निधितून २५ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला होता.या रस्त्याचे काम सुरू असून,ग्रामस्थांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
काम सूरू असताना वाडा-कडूस गटाचे अधारस्तंभ युवा नेते संदिप घनवट यांनी पहाणी केली.यावेळी सरपंच योगेश नाईकरे,माजी सरपंच अशोक नाईकरे,हरीभाऊ नाईकरे,गणेश नाईकरे,मुख्यादयापक सुरेशराव नाईकरे,सुभाष मुळुक,तान्हाजी नाईकरे नरेंद्र नाईकरे,शंकर नाईकरे,प्रकाश नाईकरे प्रविण गायकवाड व काॅन्ट्रक्टर अनिकेत कदम हे उपस्थित होते.