कान्हेवाडी बु.ता.खेड येथे लोकशाहीर साहित्यकार अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी.

कान्हेवाडी बु.ता.खेड येथे लोकशाहीर साहित्यकार अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

लोकशाहीर साहित्यकार अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय,कान्हेवाडी बुद्रुक,तालुका खेड, जिल्हा पुणे. येथे दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी साजरी करण्यात आली.कार्यक्रम दलित स्वयंसेवक संघ खेड तालुक्याचे अध्यक्ष-श्री.विश्वनाथ नारायण गायकवाड, सौ.सुनीता गायकवाड, श्री.रमाकांत गायकवाड, जानवी गायकवाड,ऐश्वर्या गायकवाड,नेहा पवार, शिवमंगल आंबेकर,सौ.राधा गायकवाड,सुरज गायकवाड, ओमकार मेदगे,दत्तात्रय कोबल,स्वप्निल कोबल,योगेश राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते.