कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे यांची जऊळके खुर्द गावाला भेट.

कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे यांची जऊळके खुर्द गावाला भेट.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

निवडणूक आली की गावात जायचं याला अपवाद ठरत आहे सांडभोर-काळुस गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे.
जऊळके खुर्द गावात अनेक विकासकामे बाबाजीशेठ यांच्या माध्यमातून झालेली आहे,पण तरीही आपण गावाला विकासकामांबद्दल दिलेला शब्द यातुन गावाचे कोणते काम राहिले आहे का? हे गावात जाऊन विचारणारे पहिलेच जिल्हा परिषद सदस्य.
ग्रामस्थांनाच्या मागणी नुसार पाचीघरवस्ती वरील रस्ता पाहणी दौरा प्रत्यक्ष गावात जाऊन केला. त्याबरोबर उर्वरित विकासकामे व वैयक्तिक लाभाच्या व शासकीय योजना याबाबत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या बरोबर चर्चा केली.