कुणाल पावडे या युवकाच्या उपचारासाठी वाडा दूरक्षेत्र बिटचे सर्व पोलीस कर्मचार्‍यांची मोठी आर्थिक मदत.

 

कुणाल पावडे या युवकाच्या उपचारासाठी वाडा दूरक्षेत्र बिटचे सर्व पोलीस कर्मचार्‍यांची मोठी आर्थिक मदत.

निवृत्ती नाईकरे पाटील

प्रतिनीधी-मु.पो.ग्रामीण 

वाडा दूरक्षेत्र बिटचे सर्व पोलीस अंमलदार यांच्याकडून कु कुणाल दिलीप पावडे होमगार्ड याच्यासाठी यकृत प्रत्यरोपण शस्त्रक्रिये साठी आर्थिक मदत म्हणून 32,500/- रुपये वाडा बिटचे बिट अंमलदार श्री बी एल गिजरे, श्री पी एन जाधव यांनी रोख स्वरूपात ओम साई पतसंस्थेचे अध्यक्ष श्री सुनील पावडे, वाडा गावाचे पोलीस पाटील, उद्योजक उमेश कुंभार यांच्याकडे सुपूर्द केली.यावेळेस खाकी वर्दीतला देवामाणूसचे खरे दर्शन झाले.
कुणाल पावडे याच्या साठी जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याचे वाडा गावाचे पोलीस पाटील यांनी यावेळेस आवाहन केले.आर्थिक मदतीसाठी फोन पे 7350993030 या नंबर वर फोन पे करून आर्थिक मदत करावी.