कुरुळी ता.खेड येथे युवा उद्योजक श्रीकांत सोनवणे यांची वाढदिवसानिमीत्त ओम शांती आश्रमास भरीव मदत.

कुरुळी ता.खेड येथे युवा उद्योजक श्रीकांत सोनवणे यांची वाढदिवसानिमीत्त ओम शांती आश्रमास भरीव मदत.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनीधी मु.पो.ग्रामीण.

यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून कुरुळीच्या युवकाचा अभिनव उपक्रम आश्रमांना साहित्य व वृक्षारोपण गावातील सर्व युवकांनी अनुकरण करण्याची सध्या गरज असल्याचे मत उपसरपंच सागर मु-हे यांनी व्यक्त केली.

कुरुळी ता.खेड कुरूळीचा युवक,उद्योजक श्रीकांत सोनवणे यांनी वाढदिवसाच्या अनाठाई खर्च फाटा देऊन चिबंळी येथील ओम शांती आश्रम ( मदर तेरेसा ) येथे धान्य,पाणी,मास्क ,सॅनिटायजर वाटप करण्यात आले . संस्थेच्या मैदानात वृक्षारोपणासाठी फळांची झाडे भेट देण्यात आली.ग्रामदैवत काळ भैरवनाथ महाराज तळ्याजवळ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच सागर मु-हे, ग्रामपंचायत सदस्य विशाल सोनवणे, स्वप्नील कांबळे, सुरेश गायकवाड, विवेक सोनावणे,नवनाथ सोनवणे, प्रंशात चिल्या सोनवणे,तानाजी सोनवणे ,मयूर सोनवणे,व्यंकटेश सोनवणे ,सनी घाडगे ,दिपक सोनवणे,शुभम सोनवणे ,संदेश सोनवणे सज्जन सोनवणे,समीर फुलवरे,अमित बधाले आदि मान्यवर उपस्थित होते.