कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बैलगाडा शर्यतींना स्थगिती!जिल्हाधिकारी पुणे!

कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बैलगाडा शर्यतींना स्थगिती!जिल्हाधिकारी पुणे!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी सशर्त हटवल्यानंतर अनेक वर्षानंतर पुणे जिल्ह्यातील
लांडेवाडी ता.आंबेगाव येथे १ जानेवारी रोजी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते यामुळे बैलगाडा प्रैमीमध्ये उत्साह संचारला होता.परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी जमेल या कारणाने पुणे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुढील आदेश येईपर्यंत बैलगाडा शर्यंतीना स्थगिती दिली असुन,कोरोनाचे सावट हटे पर्यंत बैलगाडा प्रेमींना शर्यतीची वाट पहावी लागणार आहे.