खेडच्या पश्चिम भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार!सहा जणाविरोधात गुन्हा दाखल!

खेड तालुक्याच्या पश्चिम अल्पवयीन मुलीवर अत्याचार!सहा जणाविरोधात गुन्हा दाखल!

राजगुरूनर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात१२ वर्षीय अल्पवयिन मुलीवर सहा जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याबाबत पिडीत मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात ६ जणाविरोधात फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
सोन्या घुमटकर,आकाश सुनिल शिंदे,परेश माणिक ढमाले,अवधुत संतोष कणसे,साईनाथ मुळुक,सुरज सुनिल रोडे(रा.चास ता.खेड) अशी त्यांची नावे आहेत,
मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे.तीन आरोपींना खेड पोलीसांनी अटक केली असून,तीन फरार आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत असून,या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा राणी घाटे करत आहेत.