खेड तालुका कोरोना पाॅझिटीव्ह @165/  गुरूवार दि.१३/१/२०२२

खेड तालुका कोरोना पाॅझिटीव्ह @165/  गुरूवार दि.१३/१/२०२२

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण!

खेड तालुक्यात आज अचानक रूग्ण संख्या वाढली असून,खेड तालुक्यात १६५ रूग्णांची नोंद झाली आहे!नागरिकांनी आता स्वतावरच काही बंधणे लादून घेवून या लाटेमध्ये सुरक्षित रहाणे गरजेचे आहे!