खेड तालुका युवक काँग्रेस तर्फे स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे वाटप

खेड तालुका युवक काँग्रेस तर्फे स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे वाटप

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा
श्रीमती सोनियाजी गांधी व
लोकप्रिय आमदार मा.प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने स्पर्धा परिक्षा देणा-या खेड तालुक्यातील विद्यार्थी-विध्यार्थींना मोफत पुस्तके वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास लक्षणीय उपस्थिती युवक-युवतींनी दाखविली होती.
कार्यक्रमास राजगुरुनगर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे मॅडम,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव वंदनाताई सातपुते,
खेड तालुका महिला अध्यक्ष गीताताई मांडेकर,
काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी गोरे,
खेड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोलदादा दौंडकर
खेड तालुका मा.उपसभापती सतीश भाऊ राक्षे
खेड तालुका किसानचे अध्यक्ष सुभाषशेठ होले
पुणे जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते निलेशजी कड पाटिल,
राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक अरुणभाऊ थिगळे
सामजिक कार्येकर्ते नितिनभाऊ सैद,स्वप्नील माठे
अकाडमीचे वामन गव्हाणे सर,
जालिंदर भाऊ मांजरे ,दिपक चव्हाण,
चाकण शहर युवक अध्यक्ष मयुर आगरकर,
खेड तालुका युवक काँग्रेसचे सचिव धनेश म्हसे व
कार्यक्रमाचे निवेदन महाराष्ट्र्रातील युवा शिव व्याख्याते पत्रकार संदिपजी देशमुख यांनी केले तर
आभार चंद्रकांत गोरे यांनी मानले.

(महिला सबलिकरणासह सामान्यांचा विचार करणारे नेतृत्व म्हणजे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसच्या लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे
यांचे असून देश व राज्य स्तरावर त्यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन हा अभिनव उपक्रम युवक काँग्रेस मार्फत खेड तालुक्यात ज़िल्हाध्यक्ष तथा आमदार संजयजी जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली
अमोल दौंडकर खेड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष व दिपक थिगळे सदस्य :- संजय गांधी निराधार योजना समिती खेड तालुका यांनी राबवला.