खेड तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अॅड.अरूण मुळुक यांच्या हस्ते नवनिर्वाचीत उपसरपंच नवनाथ वाळुंज यांचा सत्कार.

खेड तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अॅड.अरूण मुळुक यांच्या हस्ते नवनिर्वाचीत उपसरपंच नवनाथ वाळुंज यांचा सत्कार.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ शेठ वाळुंज यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार करताना खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष ॲड अरुण मुळूक, चास गाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल मुळूक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशशेठ नाईकरे पाटील, स्वप्निल मुळूक, साईनाथ मुळूक व शिंदे पाटील इत्यादी उपस्थित होते.