खेड तालुका राष्ट्रवादी लिगल सेलकडून सर्व कोरोना योद्ध्यांना आभारपञ.

खेड तालुका राष्ट्रवादी लिगल सेलकडून सर्व कोरोना योद्ध्यांना आभारपञ.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

कोविड महामारी चे काळात दुसऱ्या लाट थोपवाण्यामध्ये खेड तालुक्यात प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विशेष कामगिरी करण्यात आली . याकरिता खेड तालुका लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. अरुण मुळूक यांच्या वतीने फक्त प्रशासकीय अधिकारी श्री चौधरी
पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन,तहसीदार वाघमारे मॅडम, गट विकास अधिकारी जोशी साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांना चांगल्या कामगिरीबद्दल आभार पत्र देण्यात आले. यावेळी ॲड. मनीषा टाकळकर, ॲड. अतुल गोरडे, ॲड. स्वाती आचार्य,ॲड. बिबीशन पडवळ, ॲड. माणिक वायाळ, ॲड. पवन कड, ॲड. अमोल टाकळकर हे उपस्थित होते