खेड पंचायत समितीचा नवीन सभापती कोण?निवडणुक कार्यक्रम जाहीर!

खेड पंचायत समितीचा नवीन सभापती कोण?निवडणुक कार्यक्रम जाहीर!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

सभापती निवडीणुकीचा कार्यकम जाहिर झाला असुन येत्या मंगळवार दि.३१ आँगस्ट खेड पंचायत समितीच्या सभागृहात सभापती निवडणुक कार्यक्रम सकाळी १० ते १२ वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र स्विक्रूतीसाठी वेळ देण्यात आला आहे. तर दुपारी २ वाजता सभा होणार आहे. यावेळी नामनिर्देशन पत्राची छाननी आणि माघारीसाठी वेळ देण्यात येणार आहे. अशी माहिती पिठासीन अधिकारी तथा प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली असुन तहसीलदारांमार्फत १४ पंचायत समिती सदस्यांना निवडणुक नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.