चांडोली ग्रामीण रूग्णालयात  ऑक्सिजन प्लांट- आमदार दिलीप मोहिते पाटील.

चांडोली ग्रामीण रूग्णालयात  ऑक्सिजन प्लांट- आमदार दिलीप मोहिते पाटील.
खेड तालुक्यातील कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा सतत तुटवडा होत असल्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हा वार्षिक नियोजन निधी मधून ग्रामीण रुग्णालय चांडोली (राजगुरूनगर) ता.खेड,जि.पुणे येथे ऑक्सिजन प्लांट साठी 1कोटी 1लक्ष 50 हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला.तसेच सर्व यंत्र सामग्री पोहोचली असून लवकरच प्लांट सुरू होईल असे मोहिते पाटील यांनी सांगीतले.