चास ता.खेड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नवनाथ वाळुंज.

चास ता.खेड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नवनाथ वाळुंज.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चास ता.खेड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नवनाथ वाळुंज यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सामाजीक कामात नेहमीच अग्रेसर असणारे नवनाथ वाळुंज यांच्या उपसरपंच निवडीने त्यांनी केलेल्या सामाजीक कामाचे त्यांना श्रेय मिळाले आहे.चासकमान परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.