*छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्या* निमित्त आयोजित आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने भोसरी येथे *सायकल रॅली* चे आयोजन

  • आज *17/01/2021* रोजी *छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्या* निमित्त आयोजित आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने भोसरी येथे *सायकल रॅली* चे आयोजन

    क्षकरण्यात

    आले होते यावेळी *श्री संजुभाऊ घनवट* यांच्या नेतृत्वाखाली *आमदार महेशदादा लांडगे* यांच्या वतिने *खेड तालुक्याचे वीर शहिद जवान स्व संभाजी राळे* यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला *भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री महेशदादा लांडगे* यांसकडुन राळे कुटूबांला *100,000 लाख रूपये* तर *संजुभाऊ घनवट* यांसकडुन *25000 हजार रूपये* धनादेश मदत करण्यात आली यावेळी धनादेश चेक रोख रक्कम देताना *आमदार महेशदादा लांडगे महापौर सौ माईताई ढोरे,श्री संजुभाऊ घनवट* स्विकारताना *वीर शहिद जवान स्व संभाजी राळे* यांची *आई सौ अरूणा ज्ञानेश्वर राळे वडिल ज्ञानेश्वर जयवंत राळे श्री दत्ताभाऊ कंद पाटील* *अक्षय भगत* *देविदास वाळुंज,प्रविन कंद *