जागतिक महिला दिनानिमीत्त वाडा-कडूस गटातील कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान सोहळा.

जागतिक महिला दिनानिमीत्त वाडा-कडूस गटातील कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान सोहळा.
जागतिक महिला दिनानिमीत्त वाडा-कडूस गटातील कोव्हीड योंद्ध्यांचा सन्मान सोहळा व गटातील नवनिर्वाचीत सरपंच,ऊपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम स्वंयवर मंगल कार्यालय चास ता.खेड येथे सोमवार दि.८ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.शासनाच्या नियमानुसार कार्यक्रमाला आल्यावर मास्क व सामाजिक अंतराचे पालन करावे असे अहवान आयोजकांनी केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट व संजुभाऊ घनवट युवा मंच खेड तालुका यांनी केले आहे.