जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांच्या हस्ते आज कमान ता.खेड येथे विविध विकासकामांचे भुमिपुजन.

जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांच्या हस्ते आज कमान ता.खेड येथे विविध विकासकामांचे भुमिपुजन.

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कमान ता. खेड येथे जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांच्या निधितून कमान स्टॅड ते बारापाटी रस्ता काॅक्रीटीकरणासाठी २१ लाख रूपये निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामपंचायत पंधरावा वित्त आयोगातून ठाकरवाडी येथे ढगमाऊली रस्ता,या रस्त्याचे उदघाटन गुरूवार दि.५ रोजी सकाळी दहा वाजता कमान स्टॅड येथे जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांच्या हस्ते होणार आहे.