जि.ई.इंडिया इंडस्ट्रियल प्रा.लि.यांच्या सी.एस.आर फंडामुळे वाडा-कडूस गटातील विकासकांमाना हातभार-जि.प.सदस्या तनुजाताई घनवट!

जि.ई.इंडिया इंडस्ट्रियल प्रा.लि.यांच्या सी.एस.आर फंडामुळे वाडा-कडूस गटातील विकासकांमाना हातभार-जि.प.सदस्या तनुजाताई घनवट!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

जि.ई.इंडिया इंडस्ट्रियल प्रा.लि.यांच्या सी.एस.आर फंडामुळे वाडा-कडूस गटातील विकासकांमाना हातभार लागला असून,दोंदे ता.खेड येथील प्राथमिक आरोग्य उपक्रेंदाची इमारत व कडूस ता.खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडूस नं१ या शाळेतील ४ वर्ग खोल्या या दोन इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यावेळी जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांनी मत व्यक्त केले.

तनुजाताई घनवट यांनी दोंदे व कडूस ग्रामस्थांच्या वतीने कपंनीच्या सर्व प्रेसिडेंट मॅनेजमेंट यांचा सत्कार केला व आभार मानले.

यावेळी जि.प.सदस्या तनुजाताई घनवट,
शालेय व्यवस्थापन अध्यक्ष योगेश भाऊ ढमाले, सरपंच निवृत्ती नहेरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, चांगदेव ढमाले, अमोल ढमाले,शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य, मुख्याध्यापक,शाळेतील शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.