जुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्राॅनचा शिरकाव!एक रूग्नाची नोंद!

जुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्राॅनचा शिरकाव!एक रूग्नाची नोंद!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण!

जुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्राॅनचा शिरकाव झाला असून,कुरूळी ता,खेड येथील ४४ वर्षाच्या नागरिकावर भोसरी येथील रूग्नालयात उपचार सुरू आहेत.हा नागरिक दुबईवरून आला असून,तो मुंबई येथील विमानतळावर उतरल्यानंतर सर्दीचा ञास असल्याने तो सरळ दवाखान्यात दाखल झाल्यामुळे त्याचा कोणाशीही सपंर्क झाला नसल्यामुळे भीतीचे कारण नाही.ओमायक्राॅनचा संसर्ग झाला असला तरी कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत असे अारोग्य प्रशासनाने सांगीतले आहे.नागरिकांनी घाबरून न जाण्याचे अहवान करण्यात आले आहे.