ढगाळ हवामान व धुक्यामुळे कांदा पिकावर रोगराई

  1. कमान परिसरात ढगाळ हवामान व धुक्यामुळे कांदा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला असून,यामुळे शेतकरी औषध फवारणीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.