तातडीने पंचनामे व्हावे म्हणुन उपसरपंच शरद जठार यांचे नायब तहसीलदार यांना निवेदन.

तातडीने पंचनामे व्हावे म्हणुन उपसरपंच शरद जठार यांचे नायब तहसीलदार यांना निवेदन.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

दि.२१ राञी मुसळधार पावसामुळे आपल्या पश्चिम भागात भोरगिरी ते वाळद परिसरातील अनेक गावात भात शेतीचे बांध वाहून गेले तर आवणी केलेली भात रोपे गाडली गेली आहेत. शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . भागातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे व शेतक-यांस नुकसान भरपाई मिळावी यासाठी *धुवोली गावचे उपसरपंच तसेच खेड तालुका मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण चे अध्यक्ष मा. श्री शरदभाऊ जठार तसेच वाळद ग्रामपंचायत सदस्य विशाल पोखरकर * यांनी *महसूल विभाग नायब तहसील शिंदे साहेब* निवेदन दिले.