धन्यवाद Tata Autocomp Hendrickson Suspension Private Limited व देवीदास सपाट!

धन्यवाद Tata Autocomp Hendrickson Suspension Private Limited व देवीदास सपाट!
Solar system with 20hp & 7.5hp pump installed under CSR project हा प्रकल्प यशस्वी पणे कार्यरत.तर २६ जानेवारी निमीत्त आपल्या कंपनीच्या सामाजीक निधीतून पाझर तलावाच्या कामाला सुरवात करण्यात आली असून,गावाच्या विकासामध्ये भर पाडायची असेल तर राजकीय क्षेञात कार्यरत असणे गरजेचे नाही.ज्याला गावाचा विकास करायचा असेल त्याची फक्त इच्छाशक्ती पाहीजे.तो कोणत्याही माध्यमातून गावामध्ये विकास कामे आणून गावाच्या विकासाला हातभार लावू शकतो.याच उदहारण दयायच असेल तर कमान गावचे सुपुञ देवीदास गोपाळ सपाट.यांनी आपल्या Tata Autocomp Hendrickson Suspension Private Limited या कंपनीच्या सहकार्यातून लाखो रूपयाची समाजऊपयोगी कामे आणून ग्रामीण भागातील तरूणांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे.देवीदास आपण नावाप्रमाणेच देवा सारखे येवून कमान गावच्या विकास कामात जी भर घातली आहे.आपले कार्य अश्रेच अखंडीत सुरू ठेवावे हीच सदिच्छा.
Tata Autocomp Hendrickson Suspension Private Limited व देवीदास सपाट आपले कमान ग्रामस्थांतर्फे खुप खुप आभार व धन्यवाद.