धुवोली /वांजाळे या ठिकाणी वृक्षारोपण- उपसरपंच शरद जठार.

धुवोली /वांजाळे या ठिकाणी वृक्षारोपण- उपसरपंच शरद जठार.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

धुवोली /वांजाळे गावात आदर्श उपसरपंच यांच्या संकल्पनेतून व महिंद्रा सी आय ई या कंपनीच्या माध्यमातून श्री दत्त मंदिर परिसर, ग्रामपंचायत आवारात, वांजाळे गावात वृक्षारोपण करण्यात आल त्या वेळी गावातील तरून मुलांनी या पुढाकार घेतला होता. त्या लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी गावतील काळभैरवनाथ तरून मंडाळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्या वेळी गावचे आदर्श उपसरपंच श्री शरदभाऊ जठार, तंटामुकती अध्यक्ष श्री गोविंद जठार, सरपंच शौला वाघ, श्री काशिनाथ मोरे, महिंद्रा कंपनी चे कर्मचारी स्टाफ श्री काली साहेब, व त्यांची टिम उपस्थित होती. तसेच गावातील युवा कार्यकर्ते श्री दादाभाऊ जठार, राहुल जठार, गणेश कोरडे, गोरख जठार,कु दिपक जठार,पै दिपकभाऊ वाढाणे, महेश शेटे, कु अदित्य भोर,निलेश सोळसे श्री सिताराम थोरात, बाबु कोरडे, वृक्ष मित्र टिम गंधर्व नगरी भोसरी यांनी देखील श्रमदान केले गावातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.