नायफडच्या नाव्हाचीवाडी येथील पाणी प्रश्नासंदर्भात श्री अरूण चांभारे व किरण वाळुंज यांना पञ

नायफडच्या नाव्हाचीवाडी येथील पाणी प्रश्नासंदर्भात श्री अरूण चांभारे व किरण वाळुंज यांना पञ

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण
नायफड गावातील नाव्हाचीवाडी येथील रखडलेला पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावावा व तसेच नाव्हाचीवाडी येथील बंधारा,सभा मंडप,वस्त्यांना जोडणारे पोटरस्ते हे राहिलेले विषय मार्गी लागावे या साठी नायफड गावचे आदर्श ग्रामपंचायत सदस्य तसेच सुशिक्षित नेतृत्व श्री सुनिल भाऊ मिलखे, वाघोबा अदिवासी तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ मिलखे, श्री संजय भाऊ मिलखे, राहुल भाऊ तिटकारे, सागर भाऊ कावळे, रोहन भाऊ ठोकळ, सुरेश भाऊ काठे, श्री रामदास भाऊ ठोकळ, यांनी मा जिल्हा परिषद सदस्य श्री अरूणशेठ चांभारे, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवा अध्यक्ष किरणभाऊ वाळुंज यांना पत्र देऊन राहीले ली कामे मार्गी लावा या विषय चर्चा केली.