पश्चिम भागातील बांध बंधीस्तीसाठी उन्हाळ्यात पाच दिवस जेसीबी मशीन स्वखर्चाने देणार- बाबाजीशेठ काळे.

पश्चिम भागातील बांध बंधीस्तीसाठी उन्हाळ्यात पाच दिवस जेसीबी मशीन स्वखर्चाने देणार- बाबाजीशेठ काळे.
निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसनाची पहाणी करून पश्चिम भागातील बांध बंधीस्तीसाठी उन्हाळ्यात पाच दिवस जेसीबी मशीन स्वखर्चाने देणार असा शब्द जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य,कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक बाबाजी काळे यांनी नागरिकांना दिला.अतीवृष्टीमुळे झालेले नुकसान खुप मोठे असून,पंचनामे त्वरीत व्हावेत यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे असे काळे म्हणाले.