पावसासाठी शिवलिंगाला अभिषेक करायचे!येथे भिमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा!

पावसासाठी शिवलिंगाला अभिषेक करायचे!येथे भिमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

भिमाशंकर येथे पडणार्‍या मुसळधार पावसामुळे भिमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला असून!खुद्द वरुण राजानेच शिवलिंगाला स्वताच अभिषेक घातला आहे.पुर्वी पाउस लांबला गावा गावामध्ये शिवमंदिरात शिवलिंगाना ग्रामस्थ भिमानदीमधून कावडीने पाणी आणून अभिषेक घालत होते!पण यंदा भिमाशंकर मंदिरालाच पाण्याचा वेढा पडला होता.व शिवलिंगाचा अभिषेक स्वता वरूण राजानेच केला.