पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडून कुणाल पावडे या युवकास ५५ हजार रूपयाची मदत.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडून कुणाल पावडे या युवकास ५५ हजार रूपयाची मदत.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.
खेड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीपआण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.निर्मलाताई पानसरे (अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद) यांच्याकडून खेड तालुक्यातील अतिशय गरिब कुंटुबातील पोलीस दलात होमगार्ड म्हणुन कार्यरत असलेले वाडागावचे कुणाल पावडे यांना लिव्हर च्या ऑपरेशन साठी मदत म्हणून रुपये ५५०००/- धनादेश वाडा गावचे उपसरपंच मा सुनील शेठ पावडे आणि उमेशशेठ कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यावेळी कार्यसम्राट आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषदेचे मा.सभापती अरुणशेठ चांभारे, सभापती विनायकशेठ घुमटकर ,अध्यक्ष कैलासराव सांडभोर, मा.सुखदेवतात्या पानसरे, पश्चिम विभाग अध्यक्ष मा.सुजाताताई पचपिंड आदी मान्यवर उपस्थित