पुरदंरचे विमानतळ पुन्हा खेडला करा-आमदार दिलीप मोहिते यांची मागणी.

  • खेड तालुक्यातून पुरंदरला गेलेले विमानतळ पुन्हा खेडला करावे अशी मागणी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलेली आहे..औदयोगीक वसाहती व शेतमालाची निर्यात करण्यासाठी तालुक्यात विमानतळाची गरज असून,विमानतळाचे फायदे तालुक्यातील  जनतेला पटले असून,विरोध मावळलेला आहे.