पुर आला धावून व शेतकर्‍याचा संसार गेला वाहून!

पुर आला धावून व शेतकर्‍याचा संसार गेला वाहून!

प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

वांजळे ता.खेड येथील धोंडु लक्ष्मण शिंदे यांच्या घरात रात्री पुराचे पाणी घुसले.यामुळे तांदुळ बाजरी भात,काही भांडी पुराच्या पाण्यात वाहुन गेली. चाळीस ते पन्नास कोंबड्या पाण्यात वाहुन गेल्या.यामुळे शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे.