फेसबुकवरून संपर्क आणी आपल्या गावाविषयी असलेली ओढ व मदत.डाॅ.राजेंद्र कमानकर(नाशिक)

फेसबुकवरून संपर्क आणी आपल्या गावाविषयी असलेली ओढ व मदत.डाॅ.राजेंद्र कमानकर(नाशिक)
चासकमान प्रतिनीधी
मु.पो.ग्रामीण.
नमस्कार मित्रांनो..मी नवनाथ नाईकरे (ND Naikare)थोडस मनातल सांगतोय.
गेल्या वर्षभरापासून कोरोना या रोगाने संपूर्ण जगात थैमान आहे..यातून आपल्याला सुखरूप बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपाय करतो आहोतच. मग त्यामधे मास्क वाटप असेल. संपूर्ण गाव sanitize करणे असेल…
आपण जसे आपल्या गावाची काळजी आपण घेतो. त्याप्रकारे आपल्या गावची काळजी घेणारे इतर ही माणसे आहेत. त्यातील एक व्यक्ती म्हणजे dr. Rajendra kamankar..from nashik.
हो आपल्या परिचयातील नसेल पण या आपल्या माणसाने आपल्या साठी आपली आपली रोग प्रतिकार शक्ती वाढावी आणि आपला korona पासून बचाव व्हावा म्हणून जवळ ARSENIC ALB 30 च्या जवळ जवळ 800 डब्या माझ्याकडे कुरिअर केल्या आहेत..
याच्याशी माझा संपर्क fecbook द्वारे झाला आणि मी त्याच्याशी बोलल्यावर त्यांना आपल्या गावा विषयी ओढ निर्माण झाली आणि आपल कुणी तरी आपल्याशी बोलतय अस त्यांना आणि मला ही वाटले..कारण ते आपले पूर्वज आहेत जे नाशिक मधील निफाड तालुक्यात फार पूर्वी स्थायिक झाले आहेत..
त्याचे आपल्या गावा वरील आणि आपल्या लोकवरील प्रेमापोटी त्यांनी ही मदत आपल्याला देऊ केली आहे..जे एवढे दूर राहूनही कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याशी प्रेमाचे,आपुलकीचे संबंध जोडण्याचे कार्य करतायेत. हे त्यांच मोठे पण आणि आपल भाग्य….
आज सकाळी या गोळ्यांचे बॉक्स ग्रामपंचायत कमान चे सरपंच मा.श्री योगेश भाऊ नाईकरेपाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.या प्रसंगी श्री नवनाथ नाइकरे पाटील, राजेंद्र नाईकरेपाटील,शंकर राव नाईकरेपाटील, गणेशभाऊ नईकरे पाटील, ग्रामसेवक पाटील साहेब, मुळुक मॅडम, उमेशभाऊ आंबेकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत नाईकरेपाटील हे सर्वजण उपस्थित होते..
लवकरच ग्रामपंचायत च्या माध्यमातून या गोळ्यांचे वाटप करण्यात येईल….
धन्यवाद…