बैलगाडा_शर्यत बंदी उठवणारा पडद्यामागचा खरा वाघ…आखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा शिलेदार!
राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण!
ज्यांनी पहिली केस उभी केली आणि शेवट पण त्यांनीच केला अनेक बैलगाडा आंदोलने करून स्वताच्या अंगावर गुन्हे होऊन ही माघ न हाटणारा स्वताच्या व्यवसायाची पर्वा न करणारा
गेली 11 वर्ष घर दार सोडून आहोरात्र झटणारा पठ्ठ्या
मा. श्री. रामकृष्णजी टाकळकर
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. अनेक लढे आंदोलन यासाठी झाली. मात्र अखेर न्यायालयीन लढाईत निर्णय लागला.या सर्व प्रक्रियेत काम करणाऱ्याचे अभिनंदन मात्र स्वतःच कुटुंब या गोष्टींचा त्याग करून मागील अनेक दिवसांपासून अहोरात्र बैलगाडा शर्यत सुरू करण्या साठी हा व्यक्ती काम करतोय हे आम्ही डोळ्याने पाहिले आहे.
आमचे मित्र आदरणीय श्री. रामकृष्णजी टाकळकर यांचे तमाम बैलगाडाप्रेमींच्या वतीने मनपुर्वक हार्दिक अभिनंदन..!