ब्रेकींग न्युज!वडगाव पाटोळे येथे बिबट्याच्या हल्यात वृद्ध महिलेचा मृत्यु.

ब्रेकींग न्युज!वडगाव पाटोळे येथे बिबट्याच्या हल्यात वृद्ध महिलेचा मृत्यु

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

गेली महिनाभर दोंदे व वडगाव पाटोळे परिसरात चाललेले बिबट्याचे हल्ला सञ थांबायचे नाव काही घेत नसून,शेवटी वडगाव पाटोळे ता.खेड येथील एक वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्यात मृत्यु झाला असून,हा बिबट्या नरभक्षक झाला असून,वनखात्याने त्याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.