मंदोशी जावळेवाडी येथील पुलच गेला वाहून!
निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.
मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मंदोशी जावळेवाडी येथील तीन चार वर्षांपूर्वी बांधलेला नवीन पूल व रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला. जागोजागी खाचरांचे बांध फुटले आहेत. आदिवासी गरीब शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.