महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ कांचन ताई ढमाले यांच्या प्रयत्नाने पूर ग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ कांचन ताई ढमाले यांच्या प्रयत्नाने पूर ग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ कांचन ताई ढमाले* यांच्या प्रयत्नाने पूर ग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या मोहिमेअंतर्गत दातृत्व भावनेतून मदत करण्यासाठी केलेल्या आव्हानाला अनेक महिला भगिनींनी आणि बंधूंनी मदत केली सदर मदत *माननीय खासदार श्री. अमोल कोल्हे* आणि *माननीय आमदार श्री. दिलीपआन्ना मोहिते पाटील* यांच्याकडे पाठवण्यात आली त्यांच्या माध्यमातून कोकणवासीयां साठी ही मदत पोहोच केली जाणार आहे ही मदत गोळा करण्यासाठी आखारवाडी ग्रामपंचायतचे
सौ. मोनिका दिगंबर मुळूक(सरपंच)
सौ. निलम अमर मुळूक (सदस्य)
सौ. योगिता अतुल मुळूक.
श्री. विठ्ठल पंढरीनाथ मुळूक.(उपसरपंच )
श्री.अशोक शिवाजी मुळूक
श्री .दिगंबर नामदेव मुळूक
श्री. अमर रंगनाथ मुळूक
श्री .अतुल दत्तात्रय मुळूक
कु.रोहित सतीश मुळूक
श्री.सचिन कालिदास वाडेकर
यांच्यासह
उद्योजक श्री. प्रतापदादा ढमाले
ग्रामपंचायत सदस्य सौ. लतानानी ढमाले, सौ. शशिकला ढमाले, सौ. सुलभाताई चिपाडे, सौ. भावनाताई शेंडे, सौ. सविताताई गारगोटे
सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
सदर मदत देणाऱ्या प्रत्येकाचे अंतकरणापासून आभार

*सौ. कांचन प्रताप ढमाले*
उपाध्यक्ष महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे जिल्हा