मुसळवाडी येथे विश्व आदिवासी दिन साजरा

मुसळवाडी येथे विश्व आदिवासी दिन साजरा

दशरथ खाडे

वाडा प्रतिनिधी.

 मुसळवाडी ता.खेड येथे विश्व आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

आदिवासी दीना निमित्ताने मुसळवाडी येथील तेलदरा आदिवासी वस्तीतील शाळा दुरुस्ती कामाचे पूजन आदिवासी महिलांच्या आणि सरपंच निवृत्ती नेहेरे यांच्या हस्ते करण्यात आले….
उपस्थिती….प्रताप ढमाले,निवृत्ती नेहेरे,कैलास मुसळे,अभिजित शेंडे,बा ज गायकवाड,आनंदा पणमंद,मनीशा भांगे,बबलू तुरूंक,बाळू बोंबले,मारुती जाधव,लक्षण मुसळे,निलेश जाधव,विलास गारगोटे, आनंदा गारगोटे, शिवाजी पितांबरे,योगेश जाधव,इत्यादी उपस्थित होते.
आदिवासी परंपरा आणि आदिवासी क्रांतिकारक यांचा जीवनपट कैलास मुसळे यांनी सांगितला.आदिवासी समूहाला प्रगत समज प्रवाहात आणणे ही आपली जबाबदारी असून…त्याची शिकवण आदरणीय शरद पवार साहेबांनी आपणास दिली आहे.
आदरणीय आमदार दिलीप अण्णां मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपणा सर्वांना अजून बरीच विकास कामे करायची आहेत.असे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमचे प्रास्ताविक कैलास मुसळे यांनी केले तर आभार मुख्यध्यापिका गारगोटे मॅडम यांनी मानले
…………………………………………………….
सोबत फोटो पाठवित आहे.